मुख्यपान » अंक दुसरा
A+ R A-
ई-मेल प्रिंट
अंक दुसरा प्रस्तावना

ह्या नाटकांतील नायिका यशोधरा आहे. तिची माहिती त्रिपिटकांत फार थोडी सांपडते. ‘सासरीं आल्यावर ती डोक्यावरून पदर घेत नसे, व त्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली, आणि ह्या टीकेला तिनें चांगलें उत्तर दिलें, ‘हें कथानक ललितविस्तरांत आलें आहे (पृ. १५७-१५९). पण तें काल्पनिक दिसतें. कां कीं, त्या कालच्या समाजांत ही प्रथा चालू असल्याचा दाखला कोठेंच सांपडत नाहीं. ललितविस्तारकाराच्या कालीं हिंदुस्थानाबाहेरून आलेल्या कांहीं राजघराण्यांत ही प्रथा अस्तित्वांत असावी, आणि तिचें वैयर्थ्य दाखविण्यासाठीं हें कथानक रचलें असावें. तथापि ती बरीच धीट असावी असें अनुमान खालीं दिलेल्या गाथांवरून करतां येतें.

यसोधरा अहं वीर, अगारे ते पजापति।
साकियम्हि कुले जाता, इत्थिअंके पतिट्ठिता।।१।।
*                     *                                      *
सुखप्पत्तानुमोदामि, न च दुक्खेसु दुम्मना।
सब्बत्थ तुसिता होमि, तुय्हत्थाय महामुनि।।२।।
*                     *                                      *
**************************************************************************************************************************************************

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..